शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! रुग्णालयाच्या शौचालयातील बादलीत आढळले मृत 'स्त्री' अर्भक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 14:52 IST

सफाई कर्मचारी शौचालयाची सफाई करत असताना उघडकीस आली घटना

अंबाजोगाई (बीड) : येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात अपघात विभागाच्या शौचालयात अंदाजे दोन दिवसाचे स्त्री जातीचे मृत अर्भक सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना आज शनिवारी (दि.०३) सकाळी उघडकीस आली. 

स्वाराती रुग्णालयाचा अपघात विभाग हा नेहमी रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकामुळे गर्दीचा असतो. मात्र शुक्रवारी रात्रीतून केंव्हातरी अज्ञात महिलेने ३५ नंबर अपघात विभागाच्या शौचालयातील पाण्याने भरलेल्या बकेटमध्ये स्त्री जातीचे अर्भक पाण्यात बुडवून टाकल्याने त्याचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी नऊ वाजता अपघात विभागातील सफाई कर्मचारी शौचालयाची सफाई करत असताना बाळ त्याच्या नजरेस पडल्याने ही घटना उघडकीस आली. 

याची कल्पना रुग्णालय प्रशासनास मिळताच रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ भास्कर खैरे, अधीक्षक डॉ. राकेश जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना माहिती दिली. सदरील स्त्री जातीचे अर्भक टाकणारी महिला किंवा आणखी कोणी टाकले ते सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये तपासल्यानंतरच कळणार आहे. सध्या सीसीटीव्ही तपासणी सुरू असुन पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :BeedबीडDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारी