शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांना धक्का! राष्ट्रवादीच्या बीड जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्षांचा आरक्षणासाठी राजीनामा

By सोमनाथ खताळ | Updated: October 30, 2023 17:34 IST

मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, यासाठी जिल्हाभरात मराठा समाज पेटून उठला आहे.

बीड : मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी राष्ट्रवादीतील अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष ॲड.राजेश्वर चव्हाण व उपाध्यक्ष बबनराव गवते यांनी साेमवारी राजीनामा दिला आहे. दोघांनी आपला राजीनामा प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्याकडे पाठविला आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, यासाठी जिल्हाभरात मराठा समाज पेटून उठला आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत माघार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. याच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड.चव्हाण व गवते यांनी सोमवारी राजीनामा दिला आहे.

आमदार प्रकाश सोळंकें विरोधात संताप दरम्यान, अजित पवार गटातील राष्ट्रवादीचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकें यांच्या विरोधात आज सकाळी मराठा आंदोलकांनी तीव्र आंदोलन केले. आंदोलकांनी सोळंकें यांच्या घरावर दगडफेक करत गाड्याही जाळल्या. त्यानंतनर आंदोलकांनी शहरात दगडफेक करत नगरपरिषद कार्यालय देखील जाळले एका कथीत ऑडीओ क्लीपनंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे.

टॅग्स :BeedबीडAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaratha Reservationमराठा आरक्षण