शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

गेवराई तहसीलवर शिवसेनेचा महामोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 00:14 IST

गेवराई : गेवराई विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालयावर शेतकरी हक्क महामोर्चा धडकला.उसाचे एफआरपी प्रमाणे जयभवानी आणि महेश साखर कारखान्याने तात्काळ शेतकºयांना पेमेंट द्यावे, दुष्काळ जाहीर करावा, नाफेडला दिलेल्या तुरीचे पैसे द्यावेत इ. मागण्यांसाठी हा मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचला. यावेळी ...

गेवराई : गेवराई विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालयावर शेतकरी हक्क महामोर्चा धडकला.

उसाचे एफआरपी प्रमाणे जयभवानी आणि महेश साखर कारखान्याने तात्काळ शेतकºयांना पेमेंट द्यावे, दुष्काळ जाहीर करावा, नाफेडला दिलेल्या तुरीचे पैसे द्यावेत इ. मागण्यांसाठी हा मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचला. यावेळी सभा झाली.

माजी मंत्री बदामराव पंडित, जि.प.सभापती युधाजित पंडित, पं.स. सभापती अभयसिंह पंडित, शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे, अजय दाभाडे, रोहित पंडित, भीष्माचार्य दाभाडे, उज्ज्वला वोभळे, विजयकुमार वाव्हळ, बप्पासाहेब तळेकर, अमोल करांडे, शिनू बेदरे आदींसह शेकडो शेतकरी बैलगाडीसह मोर्चात सहभागी झाले होते.

टॅग्स :BeedबीडShiv SenaशिवसेनाSugar factoryसाखर कारखानेMarathwadaमराठवाडाagitationआंदोलन