शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

शिरूरमध्ये चोरट्यांनी एकाच रात्री ८ घरे फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 00:15 IST

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आता चोरटे सक्रिय झाल्याचे प्रत्यंतर शुक्रवारी मध्यरात्रीनंतर आले. एकाच रात्रीतून आठ घरे फोडण्याचा विक्र मी प्रयोग केला गेला; मात्र त्यांच्या हाती फारसे काही लागले नसल्याची चर्चा आहे .

शिरूर कासार : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आता चोरटे सक्रिय झाल्याचे प्रत्यंतर शुक्रवारी मध्यरात्रीनंतर आले. एकाच रात्रीतून आठ घरे फोडण्याचा विक्र मी प्रयोग केला गेला; मात्र त्यांच्या हाती फारसे काही लागले नसल्याची चर्चा आहे .शुक्रवारी संत तुकाराम बीजेचा मुहूर्त निवडून शुक्र वारी मध्यरात्रीनंतर शहरातील सुतार नेट ते जुना वाडा चौक या भागात सुरेश थोरात, ज्ञानेश्वर गाडेकर, रत्नाबाई दगडे, दिनकर गाडेकर, आदिनाथ गाडेकर, दादा गायके व अन्य घरांचे दरवाजे फोडून, कुलूप-कोंडे तोडून घरात चाफागोदा केला. त्यात दिनकर गाडेकर यांच्या पॅन्टीच्या खिशातील दोन हजार रुपये पळवल्याचे सांगितले गेले. रत्नाबाई दगडे यांचे चॅनल गेट तोडून घरातील कपड्यांची उचकाउचकी केली. ज्ञानेश्वर गाडेकर यांच्या घरातून ही किरकोळ सोन्याशिवाय फारसे हाती लागले नसल्याची चर्चा आहे.पोलीस जागृत राहून सतत घसरत घालण्याचे काम करीत आहेत. नागरिकांनी देखील सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. आपल्या गल्लीत रक्षक दलाची नेमणूक करावी. त्यांना पुरेपूर सहकार्य केले जाईल, असे पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडBeed policeबीड पोलीसtheftचोरीCrime Newsगुन्हेगारी