शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईत वृद्ध महिलेच्या २१ हजारांच्या रकमेवर डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 16:44 IST

पंधरा दिवसापूर्वी मुलीने घरखर्चासाठी दिली होती रक्कम

अंबाजोगाई (बीड ) : शहरातील मोंढा भागातील महाराष्ट्र बँकेच्या शाखेतून चोरट्यांनी वृद्ध महिलेच्या पर्समधील २१ हजारांची रोख रक्कम लंपास केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. शिवाबाई गोविंद जाधव ही वृद्ध महिला अंबाजोगाई तालुक्यातील नांदगाव येथे एकटीच राहते. पंधरा दिवसापूर्वी त्यांच्या मुलीने घरखर्चासाठी म्हणून शिवाबाई यांना २१ हजार रुपये दिले होते. ही रक्कम स्वतःच्या खात्यात जमा करण्यासाठी त्या मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास मोंढा भागातील महाराष्ट्र बँकेत आल्या होत्या. सदरील रक्कम आणि बँक पासबुक, गॅस कार्ड त्यांनी स्वतःजवळील पर्समध्ये ठेवले होते. यावेळी शिवाबाई यांचे लक्ष नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्समधून २१ हजारांची रक्कम लंपास केली आणि पसार झाले. याप्रकरणी शिवाबाई जाधव यांच्या फिर्यादीवरून चोरट्यांवर अंबाजोगाई शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरीbankबँक