शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

संदीपान भूमरेंची कन्या राष्ट्रवादीकडून सरपंचपदी; ठाकरे गटाच्या उमेदवाराचा केला पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 17:17 IST

शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराचा पराभव करत सरपंच पदी विराजमान

- सखाराम शिंदे गेवराई : पंडितांचा बालेकिल्ला तालुक्यातील दैठण ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना व राष्ट्रवादी गटात तगडी फाईट झाली. यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संभाजीराव पंडित यांच्या सुन प्रेरणा प्रताप पंडित या निवडुन आल्या आहेत. विशेष म्हणजे, प्रेरणा पंडित या राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांच्या कन्या असून त्यांनी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराचा पराभव केला आहे. संपूर्ण तालुक्याचे लक्ष या लढतीकडे होते.

दैठण ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या महिला राखीव असलेल्या जागासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून माजी सरपंच प्रतापसिंह पंडित यांच्या पत्नी प्रेरणा पंडित यांना उमेदवारी देण्यात आली होती. विशेष म्हणजे त्या रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांच्या कन्या आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या शुभांगी निळकंठ पंडित उभा होत्या. एकंदरी स्थिती पाहता दैठण ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी तगडी फाईट पाहायला मिळाली. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार प्रेरणा पंडित यांचा दणदणीत विजय झाला आहे. निवडणुकीत अमरसिंह पंडित गटाच्या प्रेरणा पंडित यांच्यासह सर्व नऊ सदस्यही विजयी झाले.

टॅग्स :BeedबीडNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना