शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

एका बुक्कीचा सूड....डोक्यात दगड घालून मित्राची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 13:57 IST

परप्रांतीय मजुरांतील वाद शिगेला गेला आणि खून झाला

बीड: जेवण करताना झालेल्या वादात एका मित्राने दुसऱ्याला बुक्की मारली. त्यानंतर सूड भावनेने पेटलेल्या तरुणाने भरझोपेत डोक्यात दगड घालून खून केला. तालुक्यातील ढकणमोहा येथे २६ मार्च रोजी पहाटे हा थरार घडला. मयत व आरोपी पश्चिम बंगालचे आहेत.

हैदरअली तरफदार अब्दुल हसन तरफदार (४८, रा. कालापूर जि. नदीया ,पश्चिम बंगाल) असे मयताचे नाव आहे. सीमोल बिश्वास विपेंद्रनाथ बिश्वास (३०, रा. नारायणपूर जि. नदीया,पश्चिम बंगाल) असे आरोपीचे नाव आहे. ढेकणमोहा येथे नगर- बीड- परळी रेल्वेमार्गाच्या पुलाचे काम सुरू आहे. त्यासाठी पश्चिम बंगाल येथील मजूर ढेकणमोहा येथे पत्र्याच्या शेडमध्ये राहतात. दरम्यान, २५ रोजी रात्री साडेनऊ वाजता हैदरअली व तरफदार व सीमोल बिश्वास हे दोघे जेवणासाठी बसले होते. यावेळी त्यांनी मद्यपान देखील केले. 

दरम्यान,  यावेळी त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर हैदरअली तरफदार याने सीमोलच्या नाकावर बुक्की मारली. यात त्याच्या नाकातून रक्त निघू लागले. तो दवाखान्यात जाण्यासाठी गावात आला. यानंतर पुन्हा कामाच्या ठिकाणी पोहोचला. तोपर्यंत हैदरअली झोपी गेला होता. सीमोल बिश्वास याने दगड डोक्यात घालून त्याचा खून केला.पहाटे ही घटना उघडकीस आली. पिंपळनेर ठाण्याचे सहायक निरीक्षक बाळासाहेब आघाव, उपनिरीक्षक बाबासाहेब खरात, सहायक उपनिरीक्षक आत्माराम गर्जे, हवालदार बी. टी. खरमाटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी सीमोल बिश्वास यास ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडDeathमृत्यू