शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

उल्लेखनीय ! 'या' आरोग्य केंद्राने एकाच दिवसात उदिष्टापेक्षा केले दुप्पट कोरोना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 1:01 PM

Corona vaccine आष्टीच्या आरोग्य विभागाने गुरुवारी तब्बल २३३ कोरोना यौद्ध्यांना लस दिली.

- नितीन कांबळे कडा (बीड ) - आष्टीच्या आरोग्य विभागाने गुरुवारी तब्बल २३३ कोरोना यौद्ध्यांना लस दिली. विभागाने एका दिवसात उद्दिष्टापेक्षा दुप्पट कोरोना लसीकरण केले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल लातुर येथील आरोग्य विभागाचे उपसंचालक डाॅ .एकनाथ माले यांनी या पथकाचे विशेष कौतुक केले. 

कोरोना प्रतिबंधक लसिकरणाला 16 जानेवारीपासून  सुरुवात झाली आहे. प्रत्येक केंद्रावर प्रतिदिन 100 कोरोना यौद्ध्यांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आष्टी तालुक्यातील ग्रामीण रूग्णालयात गुरूवारी दिवसभरात उदिष्टापेक्षा दुप्पट म्हणजेच  233  कोरोना प्रतिबंधक लस  देण्यात आल्या. हे लसिकरण करताना राज्यात गुरूवारी  आष्टी अव्वल स्थानी राहिले. कोरोना प्रतिबंधक ही लस आशा स्वंयसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, खाजगी डाॅक्टर आणि त्यांचे कर्मचारी यांना देण्यात आली. 

यावेळी ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ. राहुल टेकाडे, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. नितीन मोरे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. गुरूवारी एकाच दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण केल्याने आष्टीच्या आरोग्य विभागाचे लातुर येथील आरोग्य उपसंचालक डाॅ. एकनाथ माले यांनी विशेष कौतुक केले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसBeedबीड