शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

राविकाँचे ‘जोडे मारा’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 01:01 IST

शहरात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हाध्यक्ष नेताजी साळुंकेच्या नेतृत्वाखाली गुरुवारी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या शाळा अनुदान संबंधीच्या बेताल वक्तव्याचा निषेध करीत येथील बसस्टँडसमोर प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : शहरात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हाध्यक्ष नेताजी साळुंकेच्या नेतृत्वाखाली गुरुवारी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या शाळा अनुदान संबंधीच्या बेताल वक्तव्याचा निषेध करीत येथील बसस्टँडसमोर प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून आंदोलन करण्यात आले.या वेळी आंदोलनकर्त्यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकरांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. ‘धिक्कार असो धिक्कार असो प्रकाश जावडेकरांचा धिक्कार असो, ‘शिक्षा दे ना सके वो सरकार निक्कमी है, जो सरकार निक्कमी है वो सरकार बदलनी है, तख्त बदल दो ताज बदल दो बेईमानो का राज बदल दो अशा घोषणांनी परिसर दणाणला. यावेळी नेताजी साळुंके, रविकिरण देशमुख, ऋषी शिंदे, रणजीत राठोड, अविनाश धानूरकर, अर्जुन भोसले, प्रवीण गंगणे, प्रदीप जाधव, अजिंक्य साळुंके, गणेश केदार, गोविंद साळुंके, निखिल हारे, अल्ताफ शैख, ऋषिकेश मोरे, प्रशांत कदम, आकाश पवार, आशिष देशमुख, आकाश मगर, कृष्णा चौरे आदी सहभागी होते.

टॅग्स :BeedबीडAmbajogaiअंबाजोगाईStudentविद्यार्थीagitationआंदोलन