शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय मतभेदाचे रूपातंर सामाजिक द्वेषात होऊ नये: प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 12:52 IST

मराठा आरक्षणावरून उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांचे वक्तव्य दुर्दैवी

- नितीन कांबळेकडा (बीड): आरक्षणाच्या निमित्ताने निर्माण झालेले मतभेद सामाजिक मतभेदात परावर्तित होऊ नये. हाच उद्देश घेऊन आरक्षण बचाव यात्रा निघाली असल्याची भूमिका वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडली. २५ जुलै पासून वंचित बहुजन आघाडीची आरक्षण बचाव यात्रा सुरू झाली आहे. आज आष्टी तालुक्यातील कडा येथे आले असता माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.  

ॲड.आंबेडकर पुढे म्हणाले, दंगलग्रस्त ठिकाणी जाऊन सामाजिक द्वेष कमी करण्याची भूमिका कायमच वंचितने घेतली आहे. जरांगे याचं मराठा समाजाला आरक्षण ही मागणी आणि सगेसोयरे अध्यादेशाचा आग्रह याबद्दल राजकीय पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करायला हवी. आरक्षणाच्या भूमिकेला पाठिंबा की विरोध हे राजकीय पक्षांकडून स्पष्ट होत नाही. आपल्या पक्षाची आरक्षणाची भूमिका मांडण्या ऐवजी उध्दव ठाकरे हे आंदोलकांना मोदीकडे जाण्याचा सल्ला देतात आणि आरक्षणामुळे महाराष्ट्राचा मणीपुर होईल हे शरद पवार यांचे वक्तव्य या दोन्हीही गोष्टी दुर्दैवी असल्याचे ॲड.आंबेडकर यांनी सांगितले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीBeedबीड