शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

फुस लावून पळवलेल्या मुलीस पोलिसांनी अवघ्या पाच तासात शोधले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 17:43 IST

याप्रकरणी तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कडा : आजी- आजोबाकडे शिक्षणासाठी आलेल्या एका तरूणाने गावातीलच अल्पवयीन मुलीला गुरूवारी फुस लावून पळवले होते. याप्रकरणी शुक्रवारी सकाळी मुलीच्या वडिलांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अवघ्या पाच तासात मुलीस शोधून पालकांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

याबाबत अधिक माहिती अशी की, आष्टी तालुक्यातील खडकत येथे सुरज कैलास मोरे (रा.डोणगाव ता.जामखेड जि.अहमदनगर ) हा आपल्या आजोबाच्या घरी शिक्षणानिमित्त राहत होता. याच गावातील एका अल्पवयीन मुलीला तिच्या घरी कोणी नसल्याची संधी साधून गुरुवारी त्याने फुस लावुन पळवले. मुलीचे पालक घरी आल्यानंतर त्यांनी शुक्रवारी सकाळी सुरज, त्याची आई बाईसाबाई कैलास मोरे व भाऊ  विशाल कैलास मोरे यांच्या विरोधात तक्रार दिली. आष्टी पोलिसांनी भा.द.वि.363 नुसार फुस लावून पळविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. 

यानंतर तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी अवघ्या पाच तासात मुलीस डोणगांव जिल्हा अहमदनगर येथून आरोपींसह ताब्यात घेतले. यानंतर पोलिसांनी मुलीस पालकांच्या स्वाधीन केले. तसेच आरोपींना समजवजा नोटीस देऊन सोडवले. ही कामगिरी उपअधीक्षक विजय लगारे, सहायक पोलीस निरीक्षक भारत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार  सोनबा हंबर्डे , पोलीस नाईक रघुनाथ आटोळे यांनी केली.

टॅग्स :KidnappingअपहरणBeedबीडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी