शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

पोलीस बंदोबस्तात तोडले वीज कनेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 12:14 AM

पेठबीड भागात शनिवारी चक्क शस्त्राधारी पोलीस बंदोबस्तात वीज जोडण्या तोडण्यात आल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहरातील पेठबीड भागात शनिवारी चक्क शस्त्राधारी पोलीस बंदोबस्तात वीज जोडण्या तोडण्यात आल्या. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात महावितरणने बड्या थकबाकीदारांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. तीन दिवसांत एक लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या २७६ ग्राहकांच्या घरांची, दुकानाची वीज जोडण्या तोडल्या.बड्या थकबाकीदारांचे वीज जोडणी तोडण्याच्या कारवाईला महावितरणने गती दिली आहे. पहिल्या टप्यात १ लाखापेक्षा जास्त तर दुसऱ्या ५० हजारपेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्यांविरोधात कारवाया केल्या जाणार आहेत. १८ सप्टेंबरपासून जिल्ह्यात एकाचवेळी ही मोहीम हाती घेतली असून तीन दिवसांत तब्बल २७६ वीज कनेक्शन तोडण्यात आले आहेत.दरम्यान, बीड शहरातील पेठबीड भागात पहिल्याच दिवशी पथकाला एका ग्राहकाने शिवीगाळ करून धक्काबुक्की केली होती. त्यानंतर शनिवारी महावितरणने पोलीस बंदोबस्त घेत थकबाकी असणा-या ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडले. एकही अनुचित प्रकार घडला नसल्याचे सांगण्यात आले.अधीक्षक अभियंता संजय सरग यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता कुरेशी, विजय भारंबे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता एस.एल.कांबळे, सहायक अभियंता शिवाजी आहेर, अजय पिठाले, अमोल सोनपरोते, प्रदीप मिसाळ, सचिन हाळबे, शिल्पा जोशी आदींनी या कारवाया केल्या.महावितरणने कारवाईची मोहीम हाती घेतली. त्यानंतर काहींनी राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, महावितरणने माघार घेतली नाही. अखेर हतबल झालेल्या थकबाकीदारांनी महावितरण कार्यालय गाठून पैसे भरले. तीन दिवसांत हा आकडा ११७ वर गेला आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजBeed policeबीड पोलीस