शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीसाठी स्वत:च्या पत्नीला विष पाजून मारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 00:21 IST

वारंवार सांगूनही जमीन नावे करण्यास नकार देणाऱ्या पत्नीला विष पाजून मारल्याची घटना धारुर तालुक्यातील कासारी येथे गुरुवारी दुपारी घडली.

दिंद्रूड : मुलांच्या नावे असलेली जमीन माझ्या नावे कर म्हणत नेहमी पत्नीचा छळ केला. वारंवार सांगूनही जमीन नावे करण्यास नकार देणाऱ्या पत्नीला विष पाजून मारल्याची घटना धारुर तालुक्यातील कासारी येथे गुरुवारी दुपारी घडली. या प्रकरणी दिंद्रुड पोलीसात मयत महिलेच्या पतीसह दिरावर खुनाचा गुन्हा दाखल झाला.राहीबाई बालासाहेब बडे (वय ३५, रा. कासारी, ता. धारुर) असे मयत महिलेचे नाव आहे. पती बालासाहेब बडे, मुलगा दत्ता बडे (१६), मुलगी लक्ष्मी बडे (१२) असा त्यांचा परिवार होता. कासारी परिसरातील दत्ताच्या नावावरील अडीच एकर जमीन माझ्या नावे कर असे म्हणत बालासाहेब राहीबाईकडे तगादा लावत होता. मात्र राहीबार्इंचा स्पष्ट नकार होता. हा राग मनामध्ये ठेवून ११ जुलैला दुपारी राहत्या घरात बालासाहेब व भाऊ व्यंकटी बडे यांनी राहीबाईला विष पाजले. त्यांना उपचारासाठी नागरिकांनी स्वाराती रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची फिर्याद दिंदू्रड ठाण्यात मयत महिलेचा भाऊ बिभीषण तिडके यांनी दिली. याप्रकरणी बालासाहेब व्यकंटी बडे, शाहू उर्फ बबन व्यंकटी बडे (रा.भोगलवाडी) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :BeedबीडMurderखूनCrime Newsगुन्हेगारीBeed policeबीड पोलीस