शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सुखद ! डोंगरपट्ट्यात जलसाठे वाढल्याने पक्षी, वन्यप्राण्यांची रेलचेल वाढली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 17:45 IST

सिंचन प्रकल्प, पाण्याचे साठे झाल्याने विविध जातींच्या व दुर्मिळ पक्ष्यांच्या वास्तव्याचे प्रमाण वाढले आहे.

ठळक मुद्देपाणवठ्याच्या परिसरात पाऊलखुणा

धारूर (जि. बीड) : तालुक्यात डोंगरपट्ट्यात सिंचन प्रकल्पामुळे पाणीसाठे तयार झाले आहेत. त्यामुळे पक्षी व प्राण्यांचा अधिवास या भागात वाढत आहे. वेगवेगळ्या जातींचे दुर्मिळ पक्षी आढळून येतात. पक्षी सप्ताह साजरा होत असताना पक्षी आणि प्राण्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी विशेष उपाययोजना करणे गरजेची असल्याचा सूर पक्षी मित्रांमध्ये उमटत आहे. 

धारूर वन परिक्षेत्राचे कार्यक्षेत्र हे सर्व डोंगराळ आहे. या भागात पक्षी व प्राण्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र तीव्र टंचाईच्या काळात पक्षी व प्राण्यांना पाणी मिळत नसल्याने त्यांचे   इतरत्र स्थलांतर होत असे. मागील दहा वर्षांत या डोंगरपट्ट्यात मोठ्या प्रमाणात सिंचन प्रकल्प, पाण्याचे साठे झाल्याने विविध जातींच्या व दुर्मिळ पक्ष्यांच्या वास्तव्याचे प्रमाण वाढले आहे. मोर, चिमणी, पोपट, लांडोर आदी पक्ष्यांची संख्या वाढली असून, हे पक्षी सकाळी व संध्याकाळच्या वेळी पाण्याच्या ठिकणी येतात. 

पाणवठ्याच्या परिसरात पाऊलखुणापाणवठ्याच्या परिसरात पाऊलखुणा दिसतात. वन विभागाच्या पशू व प्राणी गणनेच्या निरीक्षणातून पक्षी व प्राणीसंख्या वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्षी सप्ताह ५ ते १२ नोव्हेंबर  या काळात राज्यात साजरा केला जात आहे. या सप्ताहापासून पक्षी व प्राणी संरक्षणासाठी उपाययोजना व्हावी म्हणून विशेष मोहीम राबविणे आवश्यक असून, पक्षीप्रेमी तसा संकल्प करीत आहेत. 

टॅग्स :forestजंगलBeedबीडWaterपाणी