शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

संतोष देशमुख हत्येचे फोटो व्हायरल; परळी वगळता बीड जिल्ह्यात कडकडीत बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 12:42 IST

Beed Bandh: सकाळी बीड शहरातून सकाळी बंदचे आवाहन करीत दुचाकी रॅली काढण्यात आली.

Beed Bandh: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करतानाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या निर्दयी कृत्याच्या निषेधार्थ मंगळवारी बीड जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले. दरम्यान परळी वगळता जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला.

सकाळी बीड शहरातून सकाळी बंदचे आवाहन करीत दुचाकी रॅली काढण्यात आली. वाल्मिक कराडला फाशी झालीच पाहिजे, अमर रहे अमर रहे संतोष देशमुख अमर रहे अशा घोषणा रॅलीदरम्यान देण्यात आल्या. तर पोलिस संरक्षणात रापमच्या बस सोडण्यात येत होत्या. बीड, घाटनांदूर, अंबाजाेगाई,  दिंद्रुड, धारूर, वडवणीसह सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. 

केजमध्ये टायर, बॅनर जाळलेकेजच्या धारुर चौकात टायर जाळण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री धनंजय मुंडे, विष्णू चाटे, वाल्मिक कराड यांचे फोटो असलेले बॅनर संतप्त जमावाने जाळले. 

परळी शहरात शहरात आतापर्यंत शांतता आहे, बंदसाठी आणखी कोणी फिरले नाही. बाजारपेठेतील दुकाने चालू आहेत.

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणSantosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरणBeedबीडDhananjay Mundeधनंजय मुंडे