शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 10:27 IST

ग्रामस्थांनी घेतली प्रतिज्ञा पालक सभेत उपस्थित गावातील महिला, पुरुष तरुणांनी मुख्याध्यापक व शिक्षकांच्या तळमळीला साथ देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या संदर्भात प्रतिज्ञा घेतली.

बीड : 'रौळसगाव ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद शाळेत पूर्व प्राथमिक, प्राथमिक शिक्षण आणि अंगणवाडी विद्यार्थ्यांच्या पालकांची घरपट्टी, नळपट्टी माफ करण्याचा ठराव करण्यात आला आहे.

ग्रामस्थांनी घेतली प्रतिज्ञा

पालक सभेत उपस्थित गावातील महिला, पुरुष तरुणांनी मुख्याध्यापक व शिक्षकांच्या तळमळीला साथ देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या संदर्भात प्रतिज्ञा घेतली.

गावातील एकही विद्यार्थी बाहेरगावी शाळेत जाणार नाही

रौळसगाव येथील जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेत २० जूनला झालेल्या पालकसभेत ग्रामस्थांनी घटत्या पटसंख्येविषयी चिंता व्यक्त केली.

जिल्हा परिषद शाळेतील सुविधा, शैक्षणिक गुणवत्तेबाबत शिक्षण विस्तार अधिकारी प्रणिता गंगाखेडकर, केंद्रप्रमुख आंधळे, ज्ञानप्रकाश फाउंडेशनचे उजगरे यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, बौद्धिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करण्याची ग्वाही मुख्याध्यापक महेश मोटेंनी दिली.

 गावातील इयत्ता पहिली ते सातवीतील एकही विद्यार्थी गावाबाहेरील शाळेत न जाता रौळसगावच्या जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेऊन शिक्षण घेईल. ज्यांनी बाहेर प्रवेश घेतले आहेत, त्या विद्यार्थ्यांना परत गावातील शाळेत आणण्याचे प्रयत्न करण्याबाबतही सूर उमटला.

टॅग्स :BeedबीडSchoolशाळाgram panchayatग्राम पंचायत