शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पंकजा मुंडे रमल्या 'खास' दांडियात; महिल्यांच्या आग्रहास्तव धरला गाण्यावर ठेका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2022 20:06 IST

काही दिवसांपूर्वी केलेल्या एका विधानाने निर्माण झालेला वाद बाजूला सारून पंकजा मुंडे दांडियात रमल्याने त्यांच्या चाहत्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

परळी( बीड) : येथील विद्यानगर भागात विद्यानगर सार्वजनिक दुर्गोत्सव व दांडिया उत्सव समितीने आयोजित केलेल्या खास महिलांसाठींच्या दांडिया उत्सवास गुरुवारी रात्री 9 वाजता भाजपाच्या राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी भेट दिली. यावेळी दांडियात सहभागी होत पंकजा यांनी महिलांच्या आग्रहास्तव एका मराठी गाण्यावर ठेका धरला.

शहरात सर्वत्र नवरात्रीचा उत्सव व विविध ठिकाणी मंडळाच्या वतीने दांडियाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. वैद्यनाथ अर्बन बँकेचे कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते बालाजी सातपुते यांनी नवरात्र निमित्त दांडिया उत्सवाचे आयोजन केले आहे. 26 सप्टेंबर पासून  दांडीया उत्सवाला सुरुवात झाली आहे. यामध्ये शहरातील महिला व मुली उत्साहाने सहभागी होत आहेत. या ठिकाणी माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुवारी रात्री भेट दिली. यावेळी युवक शहराध्यक्ष योगेश मेनकुदळे व बालाजी सातपुते यांनी त्यांचे स्वागत केले.

गाण्यावर धरला ठेकाखास महिलांसाठी आयोजित हा दांडियात पंकजा चांगल्याच रमल्या. दरम्यान, काही महिलांनी दांडियात सहभागी होण्याची त्यांना विनंती केली. शेवटी पंकजा यांनी दांडियात सहभाग घेत गाण्यावर ठेका धरला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांच्या 'मोदी देखील मला संपवू शकत नाहीत' या विधानाने एकच खळबळ उडाली होती. यावर त्यांनी लागलीच माझ्या बोलण्याचा विपर्यास्त झाला आहे असे सांगत संपूर्ण भाषणच सोशल मीडियात शेअर केले. यावर त्यांच्या समर्थकांनी मुद्दामहून पंकजा मुंडे यांना अडचणींत आणण्यात येत असल्याची टीका झाली होती. यासर्व वातावरणास बाजूला सारत पंकजा मुंडे दांडियात रमल्याने त्यांच्या चाहत्यांनी समाधान व्यक्त केले आहे. 

टॅग्स :BeedबीडPankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपा