संजय तिपाले ल्ल बीड बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अंतर्गत अनुसूचित जाती, जमाती व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना २५ टक्के मोफत प्रवेशाचा नियम आहे. ...
अंभोरा : दुष्काळामुळे नदी, नाले, विहिरी व इतर जलस्रोत कोरडेठाक पडल्यामुळे वन्यप्राण्यांना पाणी मिळणे कठीण झाले आहे. पाण्याच्या शोधात असलेला कोल्हा आष्टी तालुक्यातील साकत येथे रविवारी विहिरीत पडला. ...
बीड : येथील जिल्हा रुग्णालयातील ब्लड बँकेत रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे. दिवसाकाठी ५० ते ६० रक्तपिशव्यांची गरज भासते; मात्र त्या तुलनेत रक्तदात्यांची संख्या कमी झाल्याने रक्ताचा तुटवडा जाणवतो. ...
शिरीष शिंदे , बीड महाराष्ट्र ग्रामीण बँकेला पीक कर्जाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे; मात्र बँकेकडे सर्व शेतकऱ्यांना देण्यासाठी पुरेसा पैसा नाही. मराठवाड्यासह बीड जिल्ह्यातील विभागीय ...
बीड : सर्व शिक्षा अभियानांतर्गत २०१६-१७ या शैक्षणिक वर्षासाठी मराठी व उर्दू माध्यमात शिकणाऱ्या पहिली ते आठवीतील ३ लाख ९१ हजार ९६६ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत. ...
बीड : शिक्षकाचे बंद घर फोडून चोरांनी सात तोळे दागिने लंपास केले. ही घटना बलभीमनगर भागात घडली. याप्रकरणी शुक्रवारी शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. ...