शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कार -दुचाकी अपघातात एक ठार, एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 23:28 IST

कार व दुचाकीचा समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर दुचाकीवर मागे बसलेला इसम जखमी झाला.

केज / नांदूरघाट : कार व दुचाकीचा समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर दुचाकीवर मागे बसलेला इसम जखमी झाला. तालुक्यातील नांदूरघाट येथे २५ फेब्रुवारी रोजी रात्री पावणेआठच्या सुमारास हा अपघात झाला.केज तालुक्यातील शिरूरघाट येथील सतीश छंदर घोडके (४५) आणि त्यांचे व्याही केशव विश्वनाथ कुरु ंद (६५, रा. डोंगरेवाडी ता. वाशी जि. उस्मानाबाद) हे २५ रोजी सायंकाळी नांदूरघाट येथून केजकडे दुचाकीने (एमएच १२ सीएस ९६५४) प्रवास करत होते. नांदूरघाट शिवारात माळी यांच्या कोठ्याजवळ समोरून येणाऱ्या भरधाव कारच्या चालकाने (एमएच २३ ई ९४५०) चालवून जोराची धडक दिली. अपघातात सतीश छंदर घोडके हे जागीच ठार झाले. तर पाठीमागे बसलेले त्यांचे व्याही केशव विश्वनाथ कुरूंद हे गंभीर जखमी झाले. मयताचे नातेवाईक अशोक उत्तम गायकवाड यांच्या फिर्यादीनुसार कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार मुकुंद ढाकणे हे तपास करीत आहेत.

टॅग्स :BeedबीडAccidentअपघातDeathमृत्यू