शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

धारूर घाटात ट्रक उलटून एकजण ठार तर दोघे गंभीर जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 12:43 IST

रात्री धान्याचा एक ट्रक उलटल्याने झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला तर दोघे गंभीर जखमी झाले.

धारूर (बीड ) : धारूर-तेलगाव रस्त्यावर घाटात एका अवघड वळणावर गुरुवारी रात्री धान्याचा एक ट्रक उलटल्याने झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. अपघातामुळे ट्रकमधील पोते रस्त्यावर अवास्तव पसरले आहेत. मृत हा गाडी मालक असून सकाळी उशिरापर्यंत ट्रकखालील मृतदेह काढण्यात यश आले नव्हते.

मध्यराञी साडेबारा ते एकच्या सुमारास एक ट्रक (क्र.एम एच 40 - बी जी 2302) लातूरहून दिंडोरीकडे ज्वारी घेऊन जात होता. धारूर-तेलगाव रस्त्यावरील घाटात एका अवघड वळणावर हा ट्रक उलटला. यात गाडीचे चालक व मालक असणारे रंगनाथ माणीस भिसे (४५, रा.लातूर) हे गाडी खाली अडकून जागीच ठार झाले. 

अपघातामुळे ट्रकमधील धान्य बाहेर पडून रस्त्यावर अवास्तव पसरले होते. यामुळे वाहतुकीस अडथला निर्माण झाला होता. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक आर एस मोरे हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमींना रुग्णालयात पाठवून वाहतुक सुरळीत केली. यासोबतच गाडीतील बबन नामदेवा तेंलगे, बाळासाहेब हरीशचंद्र माने हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर धारूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. धारूर पोलीस स्टेशनमध्ये अपघाताची नोंद करण्यात आली असून असून पुढील तपास पोहेका. बास्टे करत आहेत  

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूBeedबीड