शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

देवदर्शनाला जाताना कार झाडावर आदळली; चालकासह महिलेचा जागीच मृत्यू, दोघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 13:56 IST

या अपघातात दोन भावंड गंभीर जखमी झाले आहेत

- नितीन कांबळे

कडा ( बीड) : शिर्डी येथून तुळजापुरकडे देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची कार नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात झाडावर आदळली. या भीषण अपघातात चालकासह एक महिला जागीच ठार झाली. तर दोन भावंडे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान आष्टी तालुक्यातील पोखरी येथे घडली.

शिर्डी येथील महिला आपल्या दोन मुलासह तुळजापुर येथे देवदर्शनासाठी आज सकाळी कारने (  क्रमांक एम.एच ०३,बी सी.६७३६ ) बीड नगर राष्ट्रीय महामार्गाने जात होत्या. दरम्यान, आष्टी मार्गे जात असताना सकाळी अकराच्या सुमारास चालकाचा स्टेअरिंग वरील ताबा सुटल्यानंतर कार रोड लगतच्या झाडावर आदळली. कारचा वेग जास्त असल्याने या भीषण अपघातात चालक रूपेश बबन भेडे, अनिता राहुल इंगोले ( ३३ ) या दोघांचा जागीच मृत्यू झाला.  तर अभय राहुल इंगोले ( १२), अनोप राहुल इंगोले ( १४, सर्व रा.शिर्डी ) हे दोघे भावंडे गंभीर जखमी झाले आहेत. नगर व जामखेड येथील रूग्णालयात या दोन भावंडावर उपचार सुरू आहेत. 

माहिती मिळताच घटनास्थळी आष्टीचे पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, पोलीस हवालदार काळे, वाणी साहेब, कन्हेरे यांनी भेट देत पंचनामा करत चालक व महिलेचा मृतदेह आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :AccidentअपघातBeedबीड