शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
3
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
4
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
5
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
6
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
7
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
8
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
9
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
10
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
11
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
12
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
13
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
14
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
15
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
16
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
17
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

भाच्याला रुग्णालयात नेताना कार -ट्रॅक्टरचा भीषण अपघात; मायलेकराचा जागीच मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 13:48 IST

या भीषण अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत

वडवणी : विषारी द्रव्य प्राशन केलेल्या भावाच्या मुलाला बीड येथील जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असताना कारची ऊस वाहतूक करणाऱ्या  ट्रॅक्टरसोबत जोरदार धडक झाली. यात भीषण अपघातात कारमधील मायलेकराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास बीड-परळी महामार्गावरील पोखरी फाट्यावर झाला. 

तालुक्यातील उपळी येथील नितीन सुभाष वेताळ याने मध्यरात्री विषारी द्रव्य प्राशन केले. हे लक्षात येताच त्याला उपचारार्थ बीड येथे कारमध्ये नेण्यात येत होते. दरम्यान, पहाटे साडेतीन वाजता बीड-परळी महामार्गावरील पोखरी फाट्यावर कारची समोरून येणाऱ्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरसोबत जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात कारमधील रुग्णाची आत्या रत्नमाला केशव पवार, आत्याचा मुलगा प्रदीप केशव पवार हे दोघे जागीच ठार झाले. तर प्रमोद चव्हाण, नितीन व त्याची आई हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी बीड जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :BeedबीडAccidentअपघात