शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

अंगारकीनिमित्त श्री मोरेश्वराच्या दर्शनास रीघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 12:16 AM

श्रीक्षेत्र गंगामसला येथील नवसाला पावणाऱ्या विघ्नहर्ता श्री मोरेश्वर (भालचंद्र) च्या दर्शनासाठी अंगारकी संकष्ट चतुर्थीनिमित्त परिसरातील हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगामसला : श्रीक्षेत्र गंगामसला येथील नवसाला पावणाऱ्या विघ्नहर्ता श्री मोरेश्वर (भालचंद्र) च्या दर्शनासाठी अंगारकी संकष्ट चतुर्थीनिमित्त परिसरातील हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदिरापासून घाटापर्यंत लांबच लांब रांग लागली होती.तालुक्यातील गंगामसला येथील श्रीक्षेत्र मोरेश्वर मंदिरात रात्री दोन वाजता श्रींचा महाअभिषेक व महाआरतीनंतर तीन वाजेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.श्रींचे मंदिर हे गोदावरीच्या ऐन मध्यभागी असून दर महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला येथे यात्रेचे स्वरूप येते. मंगळवारी अंगारकी चतुर्थी असल्याने बीड, परभणी जिल्ह्यासह राज्यातून आलेल्या भाविकांमुळे गंगामसला येथे गर्दी झाली होती.नवस पूर्ण झालेल्या भाविकांनी पेढे प्रसाद म्हणून वाटले. श्रींच्या दर्शनासाठी महिला भाविकांची संख्या लक्षणीय होती. श्रींच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या व्यवस्थेसाठी गंगामसला येथील ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेganpatiगणपती