शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

बाराही महिने नदी पार करण्याची कसरत, पावसाळ्यात ३ महिने बुडते शाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 10:29 IST

तीन महिने बुडते शाळा

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : पाठीवर दप्तराचे ओझे घेऊन कधी गुडघाभर, कधी कमरेइतक्या तर कधी गळ्यापर्यंत पाण्यातून जीवघेणी कसरत करीत विद्यार्थ्यांना शाळेची वाट धरावी लागते. पावसाळा असो किंवा नसो नदीतून जावेच लागते. अशी भयंकर स्थिती बीडमधील चौसाळ्यापासून पाच किमी अंतरावर असलेल्या हिंगणी, मुंडे वस्ती आणि आंधळे वस्तीवरील शाळकरी मुलांची आहे. एक पूल बांधला तर ही समस्या मिटू शकेल; परंतु आमदार, खासदार, मुख्यमंत्र्यांपर्यंत मांडल्यानंतरही  समस्या अद्याप हा प्रश्न सुटलेला नाही. 

हिंगणी खुर्द गावाशेजारून मांजरा नदी गेली आहे. मांजरा नदीच्या पलीकडे मुंडे वस्ती आणि आंधळे वस्ती या दोन वस्त्या असून, येथील सर्व नागरिकांना दैनंदिन कामकाज, मुलांचे शिक्षण, आदी मूलभूत गरजांसाठी हिंगणी खुर्दमध्ये यावे लागते. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी हिंगणी व पुढील शिक्षणासाठी चौसाळ्याला जावे लागते. नदीतून जाण्याशिवाय त्यांच्यापुढे दुसरा पर्यायच नाही.

तीन महिने बुडते शाळामांजरा नदीवर पूल नसल्याने मुंडे वस्ती आणि आंधळे वस्ती येथे राहणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना किमान तीन महिने शाळेत जाता येत नाही. त्यामुळे त्यांचे कायम शैक्षणिक नुकसान होते. 

दुर्घटनेची भीती n पाठीवर दप्तरासह पाण्यातून जाताना लहान मुलांना इतर विद्यार्थी खांद्यावर किंवा डोक्यावरून नेतात. n नदीपात्रात जास्त पाणी असले तर धडकी भरते, यातूनही वाट काढण्याची वेळ या  विद्यार्थ्यांवर आली आहे. n तीन वर्षांपूर्वी अशीच वाट काढणारा एक विद्यार्थी तीन किलोमीटरपर्यंत वाहून गेला होता. 

टॅग्स :RainपाऊसBeedबीडGovernmentसरकार