शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

झोपेत असलेल्या पत्नीची डोक्यात सिमेंट ब्लॉक मारून हत्या; दारुडा पती अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 11:56 IST

आष्टी शहरातील फुलेनगर येथील घटना 

- नितीन कांबळेकडा - झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात सिमेंट बाॅल्क मारून पतीने खून केल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास आष्टी शहरातील फुलेनगर येथे घडली आहे. निलम संभाजी वाल्हेकर (३२) असे मयत पत्नीचे नाव आहे. आरोपी पती संभाजी वाल्हेकर याला अटक करण्यात आली आहे.

आष्टी येथील फुलेनगर येथे राहत असलेल्या संभाजी वाल्हेकर हे पत्नीसह नेहमीप्रमाणे जेवण करून गुरूवारी रात्री अंगणात झोपले होते. शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास पत्नी झोपेत असताना दारूचे व्यसन असलेल्या पतीने तिच्या डोक्यात सिमेंट बाॅल्क मारून खून केल्याची घटना घडली. या प्रकरणी आरोपीचा भाऊ दौलत वाल्हेकर याच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिस ठाण्यात आरोपी पती संभाजी शिवाजी वाल्हेकर वय वर्ष ३८ रा.फुलेनगर आष्टी याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

घटनास्थळी आष्टीचे उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर, पोलीस निरीक्षक हेमंत कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय देशमुख, पोलिस उपनिरीक्षक प्रमोद काळे यांनी भेट दिली. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विजय देशमुख करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड