शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षीय बालकाचा खून, पोलिसांनी मामाला घेतले ताब्यात; परळीतील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2022 18:11 IST

परळी तालुक्यातील नागापूर येथे चार वर्षीय बालकाचा सख्या मामाने खून केल्याची घटना घडली आहे.

परळी: परळी तालुक्यातील नागापूर कॅम्प येथे मामाच्या गावी आलेल्या  चार वार्षिय बालकाच्या मानेवर व गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना रविवारी पहाटे घडली आहे. बालकाचे नाव कार्तिक विकास करंजकर(युसुफवड गाव ता. केज) असे आहे. कार्तिक हा आपल्या आईसोबत नागापूर कॅम्प येथे (दि. 10 रोजी) मामाच्या गावी आला होता.

घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाईच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक कविता नेरकर व परळी ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान या खुनाच्या घटनेमुळे नागापूर परिसर हादरून गेला आहे. या खुनाप्रकरणी बालकाचा मामा शहाणीक लक्ष्मण चिमणकर(वय  27) याला परळी ग्रामीण पोलीसानी ताब्यात घेतले आहे. परळी ग्रामीणचे पीएसआय पोळ हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparli-acपरळी