शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शुक्रवारपासून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 00:46 IST

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातंर्गत राज्यात मराठा समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुण शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत हजारो रुपये खर्च करुन आॅनलाईन कर्ज प्रस्ताव गेल्या महिनाभरापासून मोठया प्रमाणात दाखल केले आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यासाठी ३०० उद्दिष्ट : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कार्यालयासमोर देणार ठिय्या

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातंर्गत राज्यात मराठा समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुण शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत हजारो रुपये खर्च करुन आॅनलाईन कर्ज प्रस्ताव गेल्या महिनाभरापासून मोठया प्रमाणात दाखल केले आहेत. मात्र बीड जिल्ह्यासाठी फक्त ३०० प्रकरणे मंजूर करण्याचे उद्दिष्ट आल्यामुळे अनेक तरुण वंचित राहणार आहेत, या धोरणाचा निषेध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बीड येथील महामंडळ कार्यालयापुढे शुक्रवारपासून ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील हे दोन वेळा बीड जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांनी आवाहन केल्याप्रमाणे जिल्ह्यातील जवळपास २ हजार तरुणांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आॅनलाईल अर्ज केले आहेत. मात्र जिल्ह्यासाठी फक्त ३०० कर्ज प्रकरणे मंजूर करण्याचे उद्दिष्ट आल्यामुळे अनेकांना योजनेपासून वंचीत राहवे लागणार आहे. शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना शुक्रवारपासून महामंडळ कार्यालयापुढे ठिय्या आंदोलन करणार आहे. अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पक्ष जिल्हाध्यक्ष कुलदिप करपे यांनी दिली.या आंदोलनात सर्व बेरोजगार तरुणांनी सहभागी होण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जि.कोषाध्यक्ष धनंजय मुळे, मचिंद्र गावडे, डॉ अभिजीत महेंद्रवाडीकर, डॉ. माऊली राख ,संग्राम शिंदे, भरत मुळे, सुग्रीव करपे, दिलिप तपसे, राहुल मुळे, हर्षद मुळे, दत्ता करपे, पद्माकर शिंदे, माणिक गरड, रमेश शेवाळे, अभिजीत ठोले आदी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाºयांनी केलेआहे.

टॅग्स :BeedबीडSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाagitationआंदोलन