शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

भर पावसात वाण धरणाच्या काठावर सकल मराठा समाजाचे आंदोलन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 15:04 IST

मागण्या मान्य न झाल्यास सकल मराठा समाजाच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला

परळी : मराठा समाज बांधवांना सरसकट कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्यात यावे, तसेच आंतरवली सराटी येथे लाठीचार्ज घटनेस जबाबदार अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करून त्यांच्यावर खटले दाखल करण्यात यावेत, या मागण्यांसाठी नागापूर येथील वाण धरणाच्या काठी सकल मराठा समाजाच्यावतीने आज ( दि.०७ ) दुपारी धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

मागण्या मान्य न झाल्यास सकल मराठा समाजाच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चा व मराठा क्रांती ठोक मोर्चाने प्रशासनास निवेदनाद्वारे दिला.आरक्षण आमच्या हक्काचे ,नाही कोण्याच्या बापाचं, जय जिजाऊ ,जय शिवराय ,एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत भरपावसात आंदोलन सुरु आहे. धरण परिसरात परळी  ग्रामीण पोलिसांचा बंदोबस्त आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणBeedबीड