शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा अधिक शेततळी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 01:10 IST

बीड : मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत गतवर्षी ६ हजार ५०० शेततळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजेच ६ हजार ७३१ शेततळे तयार करण्यात आले आहेत.बीड जिल्ह्यातील सततची दुष्काळी परिस्थिती, नापिकी, कर्जबाजारीपणा, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी उत्पादन वाढवणे हा एकमेव पर्याय होता. ...

बीड : मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत गतवर्षी ६ हजार ५०० शेततळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजेच ६ हजार ७३१ शेततळे तयार करण्यात आले आहेत.

बीड जिल्ह्यातील सततची दुष्काळी परिस्थिती, नापिकी, कर्जबाजारीपणा, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी उत्पादन वाढवणे हा एकमेव पर्याय होता. त्यासाठी मागेल त्याला शेततळे ही योजना प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला होते. या योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यासाठी ६ हजार ५०० शेततळ््यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या योजनेसाठी जवळपास १३ हजार शेतकरी पात्र ठरले होते. जिल्ह्यामध्ये ६ हजार ७३१ शेतक-यांनी मागले त्याला शेततळे या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे शासनाने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक शेततळे पूर्ण झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांनी समाधान व्यक्त केले.

शेततळ्यांची संख्या वाढल्याने शेतकºयांसाठी पाण्याचा एक मोठा स्रोत निर्माण होणार आहे. त्यामुळे खरीप, रबी या दोन्ही हंगामांतील पारंपरिक पिकांसह शेतकरी फळ लागवड व इतर शेतीपूरक व्यवसायांकडे वळेल असे मत कृषी विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात आले आहे. शेततळ्यांच्या झालेल्या कामांमुळे दुष्कळी परिस्थिवर मात करण्यास मदत होणार आहे. तसेच जिल्ह्यातील शेतक-यांची आर्थिक परिस्थिती देखील सुधारण्यास मदत होणार आहे.पुढील उद्दिष्ट वाढवण्याची मागणीमागेल त्याला शेततळे या योजनेमुळे शेतकरी सुजलाम् सुफलाम् होत आहे. शासनाने या योजनेतील उद्दिष्ट वाढवून द्यावे जेणेकरून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकºयांना याचा लाभ घेता येईल, अशी मागणी जिल्ह्यातील शेतक-यांनी केली आहे.

उन्हाळ्याच्या दिवसात देखील पिकांना पाणीमागेल त्याला शेततळे योजनेमुळे मोठा फायदा झाला असून, पावसाळ्यात शेततळे भरल्यानंतर संपूर्ण उन्हाळ्याच्या दिवसात देखील पिकांना पाणी देण्याची व्यवस्था झाली आहे. पाण्यामुळे उत्पादनात वाढ झाल्यामुळे चांगले पैसे मिळू लागले आहेत. तसेच पुढील काळात फळबाग लागवड करण्याचा मानस आहे.- युवराज विलासराव जगताप, शेतकरी

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीWaterपाणीMarathwadaमराठवाडा