शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

मोबाईल, घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 00:32 IST

घराला कुलूप न लावता हळदी-कुंकवाला जाणे एका महिलेला चांगलेच महागात पडले. चोरट्याने घरात प्रवेश करून रोख रकमेसह दागिने लंपास केले. त्यानंतर अवघ्या तीन तासात बीड शहर पोलिसांनी तपास करून अट्टल गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : घराला कुलूप न लावता हळदी-कुंकवाला जाणे एका महिलेला चांगलेच महागात पडले. चोरट्याने घरात प्रवेश करून रोख रकमेसह दागिने लंपास केले. त्यानंतर अवघ्या तीन तासात बीड शहर पोलिसांनी तपास करून अट्टल गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या.सोहेल समद खान (२३, रा.भाजीमंडई, बीड) असे पकडलेल्या चोरट्याचे नाव आहे. २२ जानेवारी रोजी रात्री ७ वाजता अभिजित मस्कर (रा. कबाडगल्ली, बीड) हे मित्रांसह बाहेर गेले होते. त्यांची पत्नीही मुलांना घेऊन स्वराज्यनगर भागात हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला गेल्या. मात्र, लवकरच परत येणार असल्याने त्यांनी घराला कुलूप लावले नाही. हीच संधी साधून सोहेलने घरात प्रवेश करीत सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा साडेसात हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. अभिजित घरी आल्यावर त्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तात्काळ बीड शहर पोलीस ठाणे गाठून फिर्याद नोंदविली. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करून सोहेलला ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. एवढेच नव्हे तर त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडे चोरीचे तब्बल १३ मोबाईल मिळून आले. त्याला गुरूवारी दुपारी न्यायालयात हजर केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीThiefचोरArrestअटक