शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अनुदान वाटप प्रकरणी मनसेचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 00:28 IST

जिल्ह्यातील आष्टी नगर पंचायत अंतर्गत राबवण्यात आलेल्या वैयक्तिक शौचालय अनुदान वाटपात, अनियमितता व १ कोटी ९ लाख ५५ हजार रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

ठळक मुद्देचौकशीची मागणी : आष्टीत शौचालय योजनेत गैरव्यवहाराची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील आष्टी नगर पंचायत अंतर्गत राबवण्यात आलेल्या वैयक्तिक शौचालय अनुदान वाटपात, अनियमितता व १ कोटी ९ लाख ५५ हजार रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन सहभागी असणाऱ्या अधिकाºयांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी गांधी जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे आंदोलन करण्यात आले.वैयक्तिक शौचालयाचे लाभार्थी निवडताना कुटुंबातील वस्तुस्थिती लपवून नोकरदार, घरकुल लाभार्थी, पुर्वी योजनेचा लाभ घेतलेले कुटुंब, अनेक ठिकाणी जुनी शौचालये नविन पद्धतीने कल्याचे दाखवून लाभ देण्यात आला असल्याचा आरोप आंदोलनादरम्यान करण्यात आला.या भ्रष्टाचारमध्ये सहभागी असणाºया अधिकाºयांवर कारवाईची मागणी जिल्हाधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली आहे. यापूर्वी मुख्यमंत्री, आयुक्त यांच्याकडे तक्रार करून चौकशीची मागणी केली होती. मात्र कुठलीही कारवाई न झाल्यामुळे आज पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आली असल्याचे जिल्हाध्यक्ष वैभव काकडे यांनी सांगितले. यावेळी निवेदनाची दखल घेऊन शासनाकडून कारवाई केली नाही, तर मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.यावेळी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक तावरे, जिल्हाध्यक्ष वैभव काकडे, जिल्हाध्यक्ष सुमंत धस, जिल्हाध्यक्ष श्रीराम बादाडे, महिला जिल्हाध्यक्ष वर्षा जगदाळे, कैलास दरेकर, भाऊसाहेब मेटे, जयदीप मिसाळ, विरेंद्र भालेराव, अनिल जाधव, संपत सायकड, महेश अनारसे, रवी माने, संगीता येवले, सत्यवती ठाकुर, माया पाटील, विशाल शिंदे, मारोती दुनगू, मच्ंिछद्र गर्जे, गणपती खोटे आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

टॅग्स :BeedबीडMNSमनसेagitationआंदोलन