शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीत पडून विवाहितेचा मृत्यू; माहेरच्यांनी रोखले शवविच्छेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 19:19 IST

सासरच्या मंडळींनी विहिरीत ढकलून मारल्याचा आरोप माहेरच्यांनी तिचे शवविच्छेदन रोखून धरले होते.

अंबाजोगाई (बीड ) : जनावरांना पिण्यासाठी पाणी शेंदताना तोल जाऊन विहिरीत पडल्याने विवाहितेचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. प्रियंका प्रदीप लुंगारे असे मृत महिलेचे नाव असून ही घटना अंबाजोगाई तालुक्यातील कोद्री येथे मंगळवारी दुपारी घडली.

प्रियंका प्रदीप लुंगारे (वय २१, रा. कोद्री, ता. अंबाजोगाई) असे त्या विवाहितेचे नाव आहे. मंगळवारी दुपारी ३.४५ वाजता जनावरांना पाणी देण्यासाठी शेतात गेली होती. स्वतःच्या शेतातील विहिरीतून पाणी शेंदत असताना तोल गेल्याने ती विहिरीत पडली. विहिरीत भरपूर पाणी असल्याने बुडून तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस जमादार अभंग यांनी पंचनामा करून अहवाल सादर केला. प्रियंकाचे लग्न तीन वर्षापूर्वी प्रदीपसोबत झाले होते. त्यांना दिड वर्षाची एक मुलगी आहे. 

नातेवाईकांनी रोखले होते शवविच्छेदन दरम्यान, प्रियंका तोल जाऊन पडली नसून तिला सासरच्या मंडळींनी विहिरीत ढकलून मारल्याचा आरोप करत शवविच्छेदन रोखून धरले होते. यामुळे स्वारातीच्या न्यायवैद्यक विभागाच्या परिसरात तणावाचे वातावरण झाले होते. परंतु, पोलिसांनी प्रियंकाच्या नातेवाईकांची समजूत घातल्यानंतर त्यांनी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला.

टॅग्स :Deathमृत्यूWomenमहिलाBeedबीडAmbajogaiअंबाजोगाई