शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

फूस लावून पळवून नेत अल्पवयीन मुलीसोबत केले लग्न; आरोपीला सोलापुरात अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 13:06 IST

लग्न करून फोटो सोशल मीडियावर केले होते व्हायरल 

कडा (बीड) : कडा पोलिस चौकीच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीस फुस लावुन पळवुन नेण्याची घटना घडली होती. मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा ८ जुन रोजी नोंद करण्यात आला होता. दरम्यान, शुक्रवारी पोलिसांनी आरोपीच्या सोलापुरात मुसक्या आवळल्या. तर अल्पवयीन मुलीस बीड येथील सुधारगृहात दाखल करण्यात आले आहे. 

आष्टी तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीस केरूळ येथील अक्षय बाळु भोज ( २५ ) वर्ष याने फुस लावुन मुलीला ७ जुन रोजी पळवून नेले. ८ जुन रोजी मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत तांत्रिक माहितीच्या आधारे धागेदोरे मिळताच सोलापुर जिल्ह्यातील संगम या गावात जाऊन आरोपी अक्षय बाळू भोज, महेश बाळू भोज यांच्या मुसक्या आवळल्या. अल्पवयीन मुलीस बीड येथील सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. 

आष्टी पोलिस ठाण्यात अपहरण, बाललैगिक अत्याचार,  अॅस्ट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई आष्टीचे उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर, पोलीस निरीक्षक सलिम चाऊस, सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी, याच्या मार्गदर्शनाखाली कडा चौकीचे सहाय्यक फौजदार राजेद्र पवार, पोलिस हवालदार बाबासाहेब गर्जे, बाबासाहेब राख , पोलिस अंमलदार मंगेश मिसाळ, पोलिस अंमलदार बंडु दुधाळ यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे केली. 

लग्नाचे फोटो व्हायरल आरोपीने अल्पवयीन मुलीस पळवून नेत एका ठिकाणी लग्न केले. त्यानंतर हे  फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते.

टॅग्स :BeedबीडArrestअटकCrime Newsगुन्हेगारी