शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Manoj Jarange: जरांगे पाटील यांना गोळ्या घालून मारतो; ऑडिओ व्हायरल, कुणी दिली धमकी? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 12:55 IST

Manoj Jarange Patil Death Threat Viral Audio Clip: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देणारी एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी देणारी एक कथित ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  या क्लिपमध्ये एक व्यक्ती दुसऱ्याला उघडपणे आव्हान देत म्हणते की, ‘मी स्वतः जरांगे पाटील यांना गोळ्या घालून ठार मारतो. कधी घालायच्या ते तू सांग, माझी बातमी कुठे द्यायची तेही तू ठरव; पण मी त्यांना जीवेच मारतो. एवढेच नाही तर तुलाही गोळ्या घालतो. आता हे खरं होतंय की नाही, तेच तू बघ.’ ही कथित ऑडिओ क्लिप नेमकी कधीची आहे आणि त्यातील बोलणाऱ्या व्यक्ती कोण आहेत, याची अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 

विशेष म्हणजे, या गंभीर धमकीबाबत अद्याप पोलिस दप्तरी कोणतीही अधिकृत नोंद झाली नाही. मात्र, बुधवारी ही क्लिप वाऱ्यासारखी पसरल्याने संताप व्यक्त होत आहे. ही क्लिप जुनी आहे की ताजी, याबाबत साशंकता असली तरी जरांगे पाटील यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Manoj Jarange receives death threat; audio goes viral.

Web Summary : Maratha reservation leader Manoj Jarange Patil received a death threat via a viral audio clip. An unidentified person claimed responsibility, sparking outrage. Police have not yet officially recorded the threat, raising concerns about Jarange Patil's security.
टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलBeedबीडCrime Newsगुन्हेगारी