शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

मांजरा धरणाच्या सिंचन व बिगर सिंचनासाठी थकबाकी वसुलीत लक्षणीय वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 19:34 IST

मार्च अखेरपर्यंत एकूण 7 कोटी 68 लाख 21 हजार रुपयांची यशस्वी वसुली करण्यात आली आहे.

- मधुकर सिरसटकेज (बीड) : केज तालुक्यातील मांजरा जलाशयातून बिगर सिंचनासाठी कार्यरत असलेल्या एकूण 20 पाणी पुरवठा योजनांमधून तसेच सिंचनासाठी डाव्या व उजव्या कालव्यांद्वारे पाणी पुरवठा केला जातो. यासाठी शेतकऱ्यांकडून 3 मार्च 2025 दरम्यान एकूण 56 कोटी 47 लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. लातूर पाटबंधारे विभाग क्रमांक 1 चे कार्यकारी अभियंता अ. न. पाटील यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, मार्च अखेरपर्यंत एकूण 7 कोटी 68 लाख 21 हजार रुपयांची यशस्वी वसुली करण्यात आली आहे.

63 गावांना पाणी पुरवठाया जलाशयातून लातूर, बीड आणि धाराशिव या तीन जिल्ह्यांतील 20 पाणी पुरवठा योजनांद्वारे लातूर महापालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, एमआयडीसी, अंबाजोगाई, कळंब व धारूर नगरपरिषद तसेच केज नगर पंचायत अशा एकूण 63 गावांना पाणी पुरवठा केला जातो. याशिवाय या तीनही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना डाव्या व उजव्या कालव्यांद्वारे सिंचनासाठी पाणी दिले जाते.

सिंचन व बिगर सिंचन वसुलीचा तपशीलमार्च अखेरपर्यंत सिंचन विभागात 1 कोटी 11 लाख 18 हजार रुपयांची वसुली करण्यात आली. तर बिगर सिंचन वसुलीतून 6 कोटी 57 लाख 3 हजार रुपये वसूल झाले. यामध्ये मिळून एकूण वसुली 7 कोटी 68 लाख 21 हजार रुपयांवर पोहोचली आहे. या वसुलीसाठी अधीक्षक अभियंता रुपाली ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता अमरसिंह पाटील, सहायक अभियंता अभिजीत नितनवरे, उपविभागीय अधिकारी नितीन पाटील, शाखा अधिकारी सूरज निकम, शेखर अंधारे, अक्षय माने, शुभम गंभीरे, आशिष चव्हाण, कृष्णा येणगे, अब्दुल वाजिद आणि अनुप गिरी यांनी विशेष प्रयत्न केले.

उद्दिष्टाच्या पुढे जाऊन वसुलीलातूर पाटबंधारे विभाग क्रमांक 1 ला सिंचन वसुलीसाठी 1 कोटी 1 हजार रुपयांचे उद्दिष्ट दिले गेले होते, मात्र प्रत्यक्षात 1 कोटी 11 लाख 18 हजार रुपयांची म्हणजेच 110.08 टक्के वसुली झाली. तसेच बिगर सिंचनासाठीचे उद्दिष्ट 7 कोटी 42 लाख होते, परंतु प्रत्यक्षात 7 कोटी 68 लाख 21 हजार रुपयांची म्हणजेच 103.53 टक्के वसुली करण्यात आली. ही उद्दिष्टापेक्षा अधिक वसुली झाल्यामुळे कार्यकारी अभियंता अ. न. पाटील यांनी सर्व वसुली अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्वागत केले आहे.

टॅग्स :Manjara Damमांजरा धरणBeedबीडIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प