शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : बीडमध्ये भगवे वादळ...उमेदवारी दाखल करण्यासाठी क्षीरसागराची रॅली निघाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 15:44 IST

बीड विधानसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार

बीड - शिवसैनिकांनी निवडणूक हातात घेतल्यावर काय होते याचे चित्र बीड मध्ये दिसत आहे, जयदत्त क्षीरसागर आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघाले आहेत, प्रचंड शक्ती प्रदर्शन, भगवे वादळ बीड च्या रस्त्या स्त्यावर अवतरले आहे, हे भगवे तुफान निवडणुकीचा निकाल काय असणार हे सांगत आहे, बीड वर 15 वर्षांनंतर भगवा ध्वज फडकणार असल्याने बीड वासियांमध्ये उत्साह संचारला आहे.

बीड विधानसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत, डॉ बाबासाहेब आबेडकर पुतळ्यापासून विराट रॅली ला सुरुवात झाली आहे, गावागावातून शिवसैनक दाखल झाले आहेत, हातात भगवा घेऊन शिवसैनिक रस्त्यावर उतरला आहे, ऐतिहासिक रॅली ला सुरुवात झाली आहे शहरातील रस्ते प्रचंड गर्दीने खचाखच भरले आहेत. शहरात भगवे वादळ निर्माण झाले आहे, महिलांची उपस्थिती लक्षणीय आहे, जमेल त्या वाहनाने शिवसेनेच्या घोषणा करत शिवसैनिक बीड मध्ये दाखल झाल्याने , संपूर्ण शहर भगवे मय झाले आहे, जयदत्त क्षीरसागर रॅली मध्ये दाखल झाले आहे, रॅली माळीवेस, कारंजा रोड , मार्गे छत्रपती पुतळ्याचे दिशेने मार्गस्थ झाली आहे, जमेदवारी अर्ज दाखल करून माने कॉम्प्लेक्स मैदानात विराट सभा होणार आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019beed-acबीडBeedबीडJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागर