शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 19:37 IST

मोदी म्हणाले, "हे लोक, मोदी जो किसान सन्मान निधाची पैसा शेतकऱ्यांना पाठवतो तो कॅन्सल करतील, मोदी गरीबांना मुफ्त राशन देत आहे, ते कॅन्सल करतील, आम्ही देशातील 55 कोटी गरिबांना 5 लाखांपर्यंतचा मोफत उपचार देत आहोत, काँग्रेस एनडीएची ही योजनादेखील कॅन्सल करेल. एवढेच नाही, तर इंडी आघाडी वाले राममंदिरही कॅन्सल करतील." मोदींच्या या विधानावर उपस्थित जनतेतून (जय श्रीराम... जय श्रीराम... अशा घोषणाही आल्या.)

इंडी आघाडीचा एकच अजेंडा आहे. ते सरकारमध्ये आले, तर मिशन कॅन्सल चालवणार. ते म्हणाले, इंडीवाले सरकारमध्ये आले तर, ते आर्टिकल 370, जे मोदीने हटवले आहे. ते पुन्हा आणतील, इंडीवाले सरकारमध्ये आले, तर मोदीने जो सीएए आणला आहे, तो कॅन्स करतील, इंडीवाले सरकारमध्ये आले तर मोदीने तीन तलाक विरोधात जो कायदा आणला आहे तो कॅन्स करतील, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर थेट हल्ला चढवला. ते बीडमधील अंबाजोगाई येथे भाजपच्या लोकसभा उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी किसान सन्मान निधाची, मोफत उपचार, मोफत राशन आणि राम मंदिराचाही उल्लेख केला.

मोदी म्हणाले, "हे लोक, मोदी जो किसान सन्मान निधाची पैसा शेतकऱ्यांना पाठवतो तो कॅन्सल करतील, मोदी गरीबांना मुफ्त राशन देत आहे, ते कॅन्सल करतील, आम्ही देशातील 55 कोटी गरिबांना 5 लाखांपर्यंतचा मोफत उपचार देत आहोत, काँग्रेस एनडीएची ही योजनादेखील कॅन्सल करेल. एवढेच नाही, तर इंडी आघाडी वाले राममंदिरही कॅन्सल करतील." मोदींच्या या विधानावर उपस्थित जनतेतून (जय श्रीराम... जय श्रीराम... अशा घोषणाही आल्या.)

मोदी पुढे म्हणाले, आपण आश्चर्य वाटून घेऊ नका, पण एका जुन्या काँग्रेस नेत्याने सांगितले की, न्यायालयातून जेव्हा राममंदिराच्या बाजूने निर्णय आला होता, तेव्हा शहजाद्याने (राहुल गांधींना उद्देशून) खास लोकांची मिटिंग बोलावली होती. शहजादा म्हणाला होता, काँग्रेस सरकार आल्यानंतर, राममंदिरासंदर्भातील निर्णय बदलून टाकू. यांच्या वडिलांनी तीन तलाक प्रकरणात शाहबानो केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निर्मय बदलला होता. म्हणत आहेत, त्याच पद्धतीने राम मंदिराचा निर्णयही बदलू."

आजच इंडी आघाडीच्या आमखी एका नेत्याने म्हटले आहे की, राममंदिर बेकार आहे. हेच नेते पूर्वी प्रभू रामचंद्रांच्या पुजेला 'पाखंड' म्हटणाले आहे. मात्र, हे नेते इतर कुठल्याही धर्मासाठी असे स्वप्नातही बोलण्याची हिंमत करू शकत नाही. मात्र तुष्टीकरण आणि व्होट बँकेसाठी हे लोक वारंवार प्रभू श्रीराम आणि राम भक्तांचा अपमान करत आहेत. अशा लोकांचे इंडी आघाडी महाराष्ट्राचा गौरव वाढू शकेलक का? (लोकांतून आवाज नाही...). 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसRam Mandirराम मंदिरINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी