शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : विकासाचे मुद्दे नसल्यानेच माझ्या वजनाची चर्चा : धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 14:11 IST

बीडच्या सभेत धनंजय मुंडे यांच्या मॉर्निंग वॉक विषयी मंत्री मुंडे यांनी टिका-टिप्पणी केली होती.

अंबाजोगाई (बीड ) : माझे शारीरिक वजन कमी झाले असले तरी, राजकीय वजन वाढले आहे, म्हणुनच भाजपला त्याची धास्ती आहे. माझ्या वजनावर काय चर्चा करता हिंमत असेल तर बीडच्या विकासावर बोला असे आव्हान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना दिले आहे. 

बीड लोकसभेचे  राष्ट्रवादी -काँग्रेस आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ बुधवारी रात्री अंबाजोगाई तालुक्यात सायगाव येथील सभेत धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी ते म्हणाले, देशात पुन्हा मोदींचे सरकार आले तर, यापुढे निवडणुकाच होणार नाहीत. त्यामुळेच ही निवडणुक महत्वाची असून, यावेळी चुक केली तर येणारी पिढी आम्हाला कदापी माफ करणार नाही.

विकासाचे मुद्दे नाहीत

बीड लोकसभा मतदार संघात पाच वर्षात निष्क्रिय कारभार केल्यामुळे विकासाचे कोणतेच मुद्दे बोलण्यासारखे नसल्यामुळे आता आपल्या वजनावर भाषणे होऊ लागले आहेत, असा टोला मुंडे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना लगावला. काही दिवसांपूर्वी बीडच्या सभेत धनंजय मुंडे यांच्या मॉर्निंग वॉक विषयी मंत्री मुंडे यांनी टिका-टिप्पणी केली होती.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकDhananjay Mundeधनंजय मुंडेPankaja Mundeपंकजा मुंडे