शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

Lok Sabha Election 2019 : बीड मतदारसंघात सर्वाधिक ३६ उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 19:05 IST

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १७ जणांनी माघार घेतली. 

बीड : सर्वाधिक ३६ उमेदवार बीड लोकसभा मतदारसंघात रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १७ जणांनी माघार घेतली. 

३६ उमेदवारांमध्ये राष्ट्रीय पक्षाचे २, नोंदणीकृत पक्षाचे ८ आणि २६ अपक्षांचा समावेश आहे.या ३६ उमेदवारांमध्ये राष्ट्रीय पक्ष भाजपाच्या विद्यमान खासदार डॉ. प्रीतम गोपीनाथराव मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बजरंग सोनवणे, वंचित बहुजन आघाडीचे प्रा. विष्णू जाधव, समाजवादी पार्टीचे  सय्यद मुजम्मील सय्यद जमील, आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियाचे चंद्रप्रकाश शिंदे, हम भारतीय पार्टीचे अशोक थोरात, बहुजन रिपब्लिक सोशॅलिस्ट पार्टीचे सादेक मुनीरोद्दीन शेख, भारतीय प्रजा सुराज्य पक्षाचे कल्याण गुरव, दलित शोषित पिछडा वर्ग अधिकार दलचे रमेश गव्हाणे आणि महाराष्ट्र क्रांतिसेनेचे गणेश करांडे यांचा समावेश आहे.

२६ अपक्ष उमेदवारांमध्ये कालीदास आपेट, यशश्री प्रमोद पाटील, अ‍ॅड. शरद कांबळे, नीलेश जगताप, साजन रईस चौधरी, मुजीब नईमोद्दीन इनामदार, शेख यासेद शेख तय्यब, सय्यद मिनहाज जुबेर मुन्शी कुरेशी, पठाण सरफराज खान मेहताब खान, चव्हाण संपत, अन्वर खान मिर्झा खान, पंडित दामोदर खांडे, खान मजहर हबीब, शेख सादेक शेख इब्राहीम, बजरंग दिगंबर सोनवणे, गालेब खान जब्बार खान पठाण, पठाण मुसाखान युनूस खान, तुकाराम व्यंकटी चाटे, जमीर बशीर शेख, निसार अहमद, राजेशकुमार अण्णासाहेब भडगळे, कोळेकर गणेश भाऊसाहेब, शिवाजी नारायणराव कवठेकर, विजय रंगनाथ साळवे, वीर शेषेराव चोखोबा यांचा समावेश आहे. या मतदारसंघात ५८ उमेदवारांनी ७९ नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती छाननीनंतर ५३ उमेदवार रिंगणात उरले होते. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbeed-pcबीडPoliticsराजकारण