शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ सरु दे, पाऊस पडू दे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 00:52 IST

दुष्काळाचे संकट दूर व्हावे, चांगला पाऊस पडावा, देशात ऐक्यासह सुख, शांती नांदावी अशी प्रार्थना बुधवारी रमजान ईदनिमित्त येथील ईदगाह मैदानावर करण्यात आली.

ठळक मुद्देबीडमध्ये मुख्य नमाजवेळी अल्लाहकडे प्रार्थना : रमजान ईद उत्साहात

बीड : दुष्काळाचे संकट दूर व्हावे, चांगला पाऊस पडावा, देशात ऐक्यासह सुख, शांती नांदावी अशी प्रार्थना बुधवारी रमजान ईदनिमित्त येथील ईदगाह मैदानावर करण्यात आली. जिल्हाभरात रमजान ईदचा सण उत्साहात साजरा झाला.बीड येथे नाळवंडी रोड ईदगाह तसेच शहरातील बालेपीर येथील नवी ईदगाह, दर्गाह मशीद, मर्कज मशीद, जामा मशीद, इस्लामपुरा येथील बाबुशाह मशीद, तकिया मशीद, किल्ला मैदानावरील जामा मशीद, शहेंशाहनगर येथील मशीद आदी २५ धार्मिक स्थळांमध्ये ईदची नमाज अदा करण्यात आली.नाळवंडी रोड ईदगाह मैदानावर सकाळी ९ वाजता मुफ्ती सय्यद सनाउल्लाह नदवी यांनी भाषणात रमजान ईदचे महत्व सांगितले. ते म्हणाले, सद्भावना, प्रेम, बंधुतेने राहण्याची शिकवण हा सण देतो. जे रोजा (उपवास) करतात, जे उष्णता, तहान, भूख सहन करतात त्यांनी ईद साजरी केली पाहिजे. भारत देशात विविध जातीधर्माचे लोक एकत्रित राहतात.प्रत्येकाला इथे राहण्याचा अधिकार आहे. देश पुढे गेला तर आपण सर्व आनंदात राहू यासाठी देशाविषयी प्रेम असले पाहिजे, देशाच्या प्रगतीसाठी प्रार्थना केली पाहिजे, असे सांगून सुखशांती साठी त्यांनी प्रार्थना केली. त्यानंतर काझी फजलुल्लाह यांनी नमाज पठन केली. यावेळी चांगल्या पावसासाठी, सुख संपन्नतेसाठी दुवा करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मुस्लिम बांधवांनी तसेच हिंदू बांधवांनी एक दुसऱ्याला आलिंगन देत शुभेच्छा दिल्या.बीडमध्ये २५ ठिकाणी नमाजमंगळवारी रात्री पावसानंतरही मीना बाजारमध्ये ग्राहकांची गर्दी होती. बुधवारी सकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. तरीही सणाची लगबग सुरू होती. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर शहर व जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टॅग्स :BeedबीडReligious programmeधार्मिक कार्यक्रमdroughtदुष्काळRainपाऊस