शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये आमदाराच्या भाऊ आणि पुतण्याविरोधात जमीन फसवणुकीचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2018 22:33 IST

नवरा व सासरा यांनी बनावट कागदपत्रांद्वारे जमीन दुसऱ्याला विकली.

माजलगाव : तालुक्यातील उपळी शिवारातील जमीन खोटे दस्तावेजाद्वारे दुसऱ्याच्या नावे दाखवून नवरा  व सासऱ्याने विकून फसवणूक केल्या प्रकरणी शहर पोलिसांत आ. आर. टी. देशमुख यांचे बंधू व पुतण्या विरोधात विवाहितेच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपळी शिवारातील सर्व्हे नं. ४४ मधील ६ हे. जमीन तुषार जालिंदर देशमुख व जालिंदर तात्यासाहेब देशमुख (रा.मोहा, ता. परळी) या दोघांनी २ सप्टेंबर २०१३ ते २० जानेवारी २०१८ दरम्यान उपविभागीय कार्यालय माजलगाव येथे संगनमत करुन बनावट दस्तावेजाद्वारे राजकिरण तुषार देशमुख यांच्या नावे करुन दिली. नंतरच्या काळात नवरा बायकोमध्ये वितुष्ट आल्यामुळे त्या माहेरी बार्शी येथे गेल्या.दरम्यानच्या काळात नवरा व सासरा यांनी बनावट कागदपत्रांद्वारे जमीन दुसऱ्याला विकली. त्याद्वारे आर्थिक फायदा करून घेतला. त्यामुळे राजकिरण देशमुख यांच्या फिर्यादीवरुन तुषार देशमुख व सासरा जालिंदर देशमुख या दोघांविरुद्ध शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जालिंदर देशमुख हा आ. देशमुख यांचा भाऊ, तर तुषार हा पुतण्या आहे. या गुन्ह्यामुळे माजलगावात मोठी खळबळ उडाली आहे. 

टॅग्स :MLAआमदारBeedबीडR.T. Deshmukhआर.टी. देशमुखCrimeगुन्हा