शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कुसळवाडीत विवाहितेला विषारी द्रव पाजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 00:08 IST

न्यायालयात दाखल केलेला खटला पत्नी मागे घेत नसल्याने पती, सवत, सासू आणि सासऱ्याने तिला बळजबरीने विषारी द्रव पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील कुसळवाडी तांडा येथे सोमवारी दुपारी घडली.

अंबाजोगाई : न्यायालयात दाखल केलेला खटला पत्नी मागे घेत नसल्याने पती, सवत, सासू आणि सासऱ्याने तिला बळजबरीने विषारी द्रव पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील कुसळवाडी तांडा येथे सोमवारी दुपारी घडली.शालुबाई पंडित राठोड (वय २५) असे त्या विवाहितेचे नाव आहे. तिचा सासरच्या व्यक्तीविरोधात न्यायालयात खटला सुरु आहे. हा खटला मागे घ्यावा यासाठी तिच्या सासरच्या लोकांनी तगादा लावला होता. परंतु शालूबाई ऐकत नसल्याने चिडलेला पती पंडित मोतीराम राठोड, सवत शशीबाई, सासरा मोतीराम खुबा राठोड आणि सासू केशरबाई यांनी कुसळवाडी तांडा क्र. १ येथे शालूबाईच्या माहेरी जाऊन लाथाबुक्क्याने मारहाण केली. त्यानंतर सवत, सासू-सासरे यांनी तिचे हातपाय दाबून धरले आणि पतीने तिला विषारी द्रव पाजले असे शालूबाईने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. सदर फिर्यादीवरून वरील चारही आरोपींवर बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे करत आहेत. दरम्यान, विषबाधा झालेल्या शालूबाईवर अंबाजोगाईच्या स्वाराती रु ग्णालयात उपचार सुरु आहेत.

टॅग्स :BeedबीडBeed policeबीड पोलीसCrime Newsगुन्हेगारी