शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीने खरीप पिके उध्वस्त; सरसकट मदत जाहीर करण्यासाठी शेतकऱ्यांचा रास्तारोको 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2022 19:24 IST

नुकसान भरपाईसाठी अखिल भारतीय किसन सभेचा दिंद्रुड येथे रास्तारोको

दिंद्रुड (बीड): मागील पंधरा दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे दिंद्रुड महसूल मंडळात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. येथील शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम व सरसकट मदत तात्काळ जाहीर करावी या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने आज सकाळी रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

दिंद्रुड महसूल मंडळातील सोयाबीन, कापूस, तूर यासह सर्व खरीप पिके संपूर्णपणे उध्वस्त झाली आहे. हातात तोंडाशी आलेल्या घास निसर्गाने हिसकावून घेतल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. यामुळे अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने दिंद्रुड येथे आज सकाळी तब्बल एक तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले.  सरसकट मदत जाहीर करावी, दिंद्रुड महसूल मंडळाचा 25 % अग्रीम मध्ये तात्काळ समावेश करावा अशी मागणी आंदोलकांनी केली. आंदोलनात सुहास प्रकाश झोडगे, युवा नेते हनुमान फपाळ, बाबा फपाळ, विजय झोडगे, विलास लाटे, नवनाथ धुमाळ, अर्जुन दादा पवार, राज झोडगे यांच्यासह शेतकऱ्यांचा सहभाग होता. 

सरसकट मदतीचा प्रस्ताव शासनाकडे सादरदरम्यान, शासनाकडे सरसकट मदत जाहीर करावी असा अहवाल सादर केला आहे. तसेच दिंद्रुड महसूल मंडळाचा 25% अग्रीममध्ये समावेश करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे कृषी मंडळ अधिकारी जनार्धन भगत यांनी आंदोलकांकडून निवेदन घेताना सांगितले. यावेळी मंडळ अधिकारी अमोल सवाईश्याम, तलाठी भारत भट्टे उपस्थित होते.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीagricultureशेतीRainपाऊस