शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कापूस खरेदी सुरळीत ठेवा, अन्यथा कलेक्टर कचेरीसमोर आंदोलन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 00:17 IST

पणन महासंघाने कापसाची खरेदी सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसच सुरू ठेवल्यामुळे शेतकरी अडचणीत आला असून केंद्रावर खरेदी सुरू नसेल तर शेतकऱ्यांचा कापूस आणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा शेतकरी संघर्ष समितीने दिला आहे.

ठळक मुद्देपणन, सीसीआयच्या अधिकाऱ्यांकडून थट्टा होत असल्याचा आरोप

बीड : पणन महासंघाने कापसाची खरेदी सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसच सुरू ठेवल्यामुळे शेतकरी अडचणीत आला असून केंद्रावर खरेदी सुरू नसेल तर शेतकऱ्यांचा कापूस आणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा शेतकरी संघर्ष समितीने दिला आहे.जिल्ह्यात पणन महासंघाचे क्षेत्रीय कार्यालय परळी येथे आहे. त्यामध्ये आजपर्यंत १ लाख ३६ हजार ६९९ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. दुसरीकडे तितकाच कापूस शेतक-यांच्या घरात आहे. खरेदी केंद्रात एख दिवस काटा होतो तर दुसºया दिवशी खरेदी बंद ठेवली जात असल्याने शेतक-यांना ताटकळावे लागते. १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता कापूस खरेदी बंद असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पणन महासंघ व सीसीआयचे अधिकारी थट्टा करीत असल्याचा आरोप शेतक-यांनी केला आहे. अधिकारी आणि व्यापाºयांचे संगनमत असल्याचा संशय शेतकरी संघर्ष समितीने व्यक्त केला आहे.व्यापाºयाचा कवडीमोल कापूस चांगल्या प्रतीचा म्हणून खरेदी केला जात आहे. तर शेतकºयांचा चांगल्या प्रतीचा कापूस असुनही त्याला कवडीमोल म्हणून त्याचे माप टाळले जाते. परिणामी शेतकरी ४७०० ते ४८०० रुपयांनी घालतो. तोच कापूस व्यापारी त्याच जिनिंगवर आणतात. ५३०० ते ५४०० रुपयांनी ग्रेडर घेतो असता प्रकार सर्व ठिकाणी सुरू असल्याचे शेतकरी संघर्ष समितीचे भाई थावरे म्हणाले.जिल्हाधिका-यांनी यात लक्ष घालून कापूस खरेदी सुरळीत करावी, नसता पुढील आठवड्यात बैलगाडी व टेम्पोसह कापूस आणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघर्ष समितीने दिला आहे.कापसात कवडीचे प्रमाण जास्त१० फेब्रुवारी रोजी सुरेश प्रभाकर कुरे यांनी कापूस टोकन व फोल्डर क्रमांकानुसार खरेदी केंद्रावर आणला होता. मात्र या कापसात कवडीचे प्रमाण जास्त असल्याने एफएक्यूच्या दरात खरेदी करू शकत नसल्याने कापूस परत करण्यात आल्याचे लेखी पत्र कुप्पा येथील खरेदी केंद्राच्या प्रमुखाने दिले आहे.

 

 

टॅग्स :BeedबीडcottonकापूसFarmerशेतकरीagitationआंदोलन