शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

केजमध्ये परराज्यातून आलेला गुटखा पकडला; २१ लाखाचा मुद्देमाल जप्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 17:49 IST

परराज्यातून एका टेम्पोमध्ये आलेला गुटखा शहराजवळील एका जिनिंग जवळ गुरुवारी रात्री पोलिसांनी पकडला.

केज (बीड ) : परराज्यातून एका टेम्पोमध्ये आलेला गुटखा शहराजवळील एका जिनिंग जवळ गुरुवारी रात्री पोलिसांनी पकडला. पोलिसांनी कारवाई ट्रकसह २१ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. 

उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले यांना शहराजवळ उभ्या एका टेम्पोमध्ये (क्रमांक एम एच 04 एच एस 1086 ) परराज्यातून आणलेला गुटखा असल्याची गुप्त वार्ता मिळाली. यावरून पोलिसांनी गुरुवारी रात्री १० वाजता शहराजवळील एका जिनिंग समोर उभ्या असलेल्या टेम्पोस ताब्यात घेतले. 

टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये १५ लाख रुपयाच्या गुटख्याची ४१ पोते आढळून आली. पोलिसांनी गुटखा व ट्रक असा २१ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. चालक शिवकुमार भगवंतलाल सरोज (रा. खटारा बजार, उत्तर प्रदेश) व वाहक महेंद्र रमेश गिरी ( रा. महादेवा पोस्ट डिग उत्तर प्रदेश )  या दोघांनावर पुढील कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले, पोलीस काॅन्सटेबल एस. डी. राठोड, एस. डी. अंहकारे, जे. ए. शेख, डी. बी. रहाडे, एच. जी. इंगोले, व्ही. व्ही. राऊत यांनी केली. 

टॅग्स :Beed policeबीड पोलीसraidधाडCrimeगुन्हाBeedबीड