शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

जीप-दुचाकीची धडक; दोन मित्र जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:18 IST

बीडहून चौसाळ्याकडे जाणाऱ्या दुचाकीला जीपने धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील दोन्ही मित्र जागीच ठार झाले.

बीड : बीडहून चौसाळ्याकडे जाणाऱ्या दुचाकीला जीपने धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील दोन्ही मित्र जागीच ठार झाले. हा अपघात धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील चौसाळा जवळील बायपासवर शुक्रवारी मध्यरात्री घडला.धनंजय शिवाजी कोल्हे (२८, रा.चांदेगाव ता.बीड) आणि सतीश सारंगधर मोरे (२९, रा.चांदणी, ता.बीड) अशी मयतांची नावे आहेत. धनंजय व सतीश हे दोघे जिवलग मित्र होते. शुक्रवारी रात्री उशिरा ते दुचाकीवरून (एमएच २३ आर. ६४०) चौसाळ्याकडे जात होते. याच दरम्यान समोरुन येणाºया जीपने (क्र.एम.एच.२३ ए.डी.४४६२) चौसाळा बाह्यवळण रस्त्यालगत त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात गंभीर मार लागल्याने दुचाकीवरील दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच चौसाळा चौकीतील पोलीस कर्मचारी अशोक मेसे यांच्यासह चव्हाण, गर्जे, शेंडगे, डोंगरे यांनी अपघातस्थळी धाव घेतली.दरम्यान दोन्ही मृतदेह चौसाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. शनिवारी सकाळी उत्तरीय तपासणी करुन मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.या प्रकरणी उशिरापर्यंत नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :BeedबीडAccidentअपघातDeathमृत्यू