शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

मराठा आरक्षणासाठी नागपूरच्या वाण धरणात जल आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 17:41 IST

परळी तालुक्यातील नागापूर येथील वाण धरणाच्या काठावर गुरुवारपासून धरणे आंदोलन करण्यात येत आहे.

- संजय खाकरेपरळी(बीड): मराठा समाजास आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी शनिवारी मराठा क्रांती मोर्चा व मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने नागापूरच्या वाण धरणाच्या पाण्यात उतरून जल आंदोलन केले. मराठा समाजास आरक्षण द्यावे, जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे आंदोलकावर करणाऱ्या लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी या मागणीसाठी गुरुवारपासून मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने नागापूरच्या वाण धरणावर धरणे आंदोलन सुरू आहे. 

परळी तालुक्यातील नागापूर येथील वाण धरणाच्या काठावर गुरुवारपासून धरणे आंदोलन करण्यात येत आहे. एक मराठा लाख मराठा, मराठा समाजास आरक्षण मिळालेच पाहिजे,  आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कोणाच्या बापाचं, छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा घोषणा देण्यात आल्या. मराठा समाजास आरक्षण जाहीर न  केल्यास सामूहिक जलसमाधी घेण्यात येईल, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चा चे सद्स्य अमित घाडगे यांनी यावेळी दिला आहे. मराठा समाजास आरक्षण देण्यास सरकार चालढकल करीत असल्याचा आरोप यावेळी कार्यकर्ते संतोष शिंदे, सेवकराम जाधव यांनी केला आहे.  यावेळी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात असून धरण्याच्या पाण्यात बोटी ही  सोडण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणBeedबीड