शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
5
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
6
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
7
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
8
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
9
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
10
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
11
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
12
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
13
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
14
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
15
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
16
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
17
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
18
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
19
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'

हे खरं आहे, मित्राने चहा पिण्यासाठी आवाज दिला म्हणून भीषण अपघातात वाचले चालकाचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 18:27 IST

ट्रॉलीचे टायर निखळताच ट्रॅक्टर ऑटोरिक्षावर उलटला; अपघातानंतर ट्रॅक्टर चालक तेथून पसार झाला.

माजलगाव ( बीड) : उसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे मागील टायर अचानक निखळताच पलटी झाल्याने उभी असलेली ऑटोरिक्षा पूर्णपणे चेमटली. काही क्षणापूर्वी चहासाठी मित्राने आवाज दिल्याने रिक्षा चालकाचे प्राण वाचले. येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात गुरुवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

छत्रपती संभाजी महाराज चौकातून सावरगाव येथील साखर कारखान्याकडे जाणाऱ्या उसाच्या ट्रॉलीचे (एमएच २५ एडब्ल्यू ४५३१) उजव्या बाजूचे मागील टायर अचानक निखळून पडले व जवळपास ५-६ फूट ट्रॅक्टर रोडवर घासत गेला. जवळच उभ्या असलेल्या (एमएच २३ १२०६) या रिक्षावर जाऊन ट्रॅक्टर धडकल्याने रिक्षा पूर्णपणे दबली. ही घटना घडण्याच्या एक मिनीट आधी रिक्षाचालक पवन उजगरे (रा. भीमनगर, माजलगाव) याला बाजूला उभ्या असलेल्या मित्राने चहा पिण्यासाठी बोलावले. त्यामुळे रिक्षा उभी करून मित्राकडे जात असताना ही घटना घडली. यावेळी ट्रॅक्टरची ट्रॉली पाच ते सहा फूट घासत पुढे गेली. या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी ट्रॉलीमध्ये असलेला ऊस पूर्णपणे रस्त्यावर पांगला होता. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक तेथून पसार झाला.

जीव वाचला, रिक्षाचे मोठे नुकसानमी ऑटोमध्ये बसून प्रवाशांची वाट पाहत होतो. यावेळी जवळच उभ्या असलेल्या मित्राने चहा पिण्यासाठी आवाज दिल्यामुळे मी रिक्षातून खाली उतरताच उसाने भरलेल्या ट्रॉलीचे टायर निखळल्याने ट्रॅक्टर माझ्या ऑटो रिक्षावर येऊन पलटी झाला. यात माझी रिक्षा पूर्णपणे दबली. यात माझ्या रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.- पवन उजगरे, रिक्षाचालक

टॅग्स :AccidentअपघातBeedबीड