शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

लांडग्यानेच पाडला 'त्या' शेळ्यांचा फडशा; पशुवैद्यकीय अहवालातून कारण स्पष्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 17:37 IST

पशुवैद्यकीय विभागाने शवविच्छेदन केल्यानंतर हा हल्ला लांडग्यानेच केल्याचे स्पष्ट झाले आहे.

नितीन कांबळे कडा (बीड) : शेतात चरत असलेल्या शेळ्यांवर अचानक अज्ञात वन्यप्राण्यांनी हल्ला केल्याने १३ शेळ्यांचा फडशा पाडल्याची घटना घडली असल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. पशुवैद्यकीय विभागाने शवविच्छेदन केल्यानंतर हा हल्ला लांडग्यानेच केल्याचे स्पष्ट झाले आहे. 

आष्टी तालुक्यातील हाजीपुर येथील अरूणा बापु सापते ही महिला मंगळवारी शेळ्या घेऊन स्वतःच्या शेतात चारण्यासाठी गेली होती. सायंकाळी घरी परतण्याच्या वेळेलाच अज्ञात वन्यप्राण्यांनी हल्ला चढवत १३ शेळ्यांचा फडशा पाडला होता. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हल्ला नेमका कोणत्या प्राण्याने केला याचे कारण समोर आले नव्हते. बुधवारी आष्टी येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडुन शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी इतर कोणत्या प्राण्याने नव्हे तर हा हल्ला लांडग्यानेच केल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती भाळणी येथील पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ.सुनिल गदादे यांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरी