शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

युवकांवर गोळीबार करून पळून जाणाऱ्या परप्रांतीयास ग्रामस्थांनी अडवून दिला बेदम चोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 20:03 IST

रस्त्यात ट्रॅक्टर आडवे लावून ग्रामस्थांनी जीप अडवत गोळीबार करणाऱ्या गाडी खेचले; त्यानंतर कपडे काढून दिला बेदम चोप दिला.

- पुरूषोत्तम करवामाजलगाव (बीड): तालुक्यातील तालखेड येथे परराज्यातून आलेल्या एका व्यक्तीने गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली. यात एक जण जखमी झाला असून गोळीबार करणाऱ्यास गावकऱ्यांनी कपडे काढून बेदम चोप दिला. ही घटना सोमवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.

तालखेड या ठिकाणी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास साखर कारखान्याचे काम थांबल्याने काही युवक आनंदाने नाचत होते. तेवढ्यात परराज्यातील तीन ते चार जण असलेली एक जीप तिथे थांबली. त्यातील एक व्यक्तीने अचानक खाली उतरून रस्त्यावर नाचणाऱ्या युवकांना मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्या व्यक्तीने युवकांवर गोळीबार केला. यात एक युवक गंभीर जखमी झाला. 

दरम्यान, ही घटना गावात कळताच गावातील युवक तिथे जमले. त्यांनी रस्त्यात ट्रॅक्टर आडवे लावून जीप अडवली. गोळीबार करणाऱ्या व्यक्तीस गाडी खेचत जमावाने त्याचे कपडे काढून बेदम चोप दिला. दरम्यान, जीप मधील अन्य जण पळून गेले. गोळीबारात साहेबराव जाधव (35) गंभीर जखमी झालेला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड